Wednesday, 31 May 2017

KWH च्या दराने लाईट बिल काढणे.

 k –किलो, w – वॅट, H – तास : किलो वॅट / तास

किती watt = किती units

1 किलो वॅट = 1 unit
1000 वॅट = 1 unit

आपल्या घरातील अंदाजे बिल काढणे.
त्या अगोदर पुढील बाबी पहाव्यात -

1)       समजा, आपल्या घरातील वस्तू किती वॅट ची आहे ?
2)       आपण किती वेळ चालू ठेवतो ?
3)       कोणत्या phase वर चालते ?
4)       current (Amps) किती घेते ?


वस्तूचे नाव
watt
kilo watt
time(Hours)
total watt
T.V.
230
0.23
3
0.690
Fan
80
0.08
8
0.640
Mixer
50
0.05
0.5
0.025
Hiter
1000
1 kw
0.5
0.500
Fridge
240
0.24
10
2.400
Bulb
90
0.09
8
0.720
Total watt
4.975kw

No comments:

Post a Comment