Wednesday, 31 May 2017

२७-११-२०१६
IBT मागील वायर तुटली होती , ती JIONT केली .

अगोदर टेस्ट LAMP ने चेक केली .

३०-११-१६
बयोगॅस सयंत्राचा अभ्यास
यामध्ये;-
१)      बायोगॅस म्हणजे काय ?
२)      किचनमागील बायोगॅस हा FLOTING TYPE DOME ( तरगती टाकी या प्रकारचा आहे . )
§  बायोगॅसचा प्रोब्लेम ;-
१)      शेण टाकूनही पाहिजे तितका गॅस मिळत नव्हता .
२)      वातावरण थंड आहे .
३)      वातावरण थंड असल्यामुळे बॉकट्रिया निर्माण होत नाहीत .
सोलुसेंस
१]तापमान योग्य ठेवण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी टाकून शेण मिक्स करून टाकावे .
२]दिवसातून चार वेळा शेण टाकायला सुरुवात केली .
३]शेनाचा COD चेक केला तो ७ होता .

No comments:

Post a Comment