सेफ्टी नियम :-
१) एखाद्या मेन वायरिंग चे काम करत असताना ते आपण मेन डीपी
केलेला असावा आणि आपण करत करणार आहोत .
त्याची आपण परवानगी घेतलेली असावी .
२) तसेच आपण करण्यासाठी जात आहोत म्हणून आपल्याकडे
लायसन्स असले पाहिजे .म्हणजे आपण काम
वव्सस्थित करू शकतो.
३) आपली लाईट चालू
असताना काम करत असलो तर आपण पूर्ण सेफ्टी चा वापर करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment